अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा म्हणजेच अभिनेत्री सीमा चांदेकर यांचा ११ एप्रिल रोजी वाढदिवस होता. सिद्धार्थने जिवलगा या मालिकेच्या सेटवर आईचा वाढदिवस साजरा केला. पहा हे स्पेशल सेलेब्रेशन.